February 15, 2025 3:29 PM February 15, 2025 3:29 PM

views 13

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक केसरी पाटील यांचं निधन

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक केसरी पाटील यांचं निधन'केसरी टूर्स' च्या माध्यमातून पर्यटकांना जगभर पोहोचवणारे केसरी पाटील यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते.संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.   पर्यटन व्यवसायातले रोजगार आणि व्यवसाय तसंच व्यवस्थापन संधीची माहिती देऊन अनेकांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा देण्यात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित प...