October 14, 2024 1:43 PM October 14, 2024 1:43 PM

views 3

नौदलाच्या वैद्यकीय सेवेच्या महासंचालक म्हणून कविता सहाय यांची नियुक्ती

नौदलाच्या वैद्यकीय सेवेच्या महासंचालक म्हणून सर्जन व्हाइस अॅडमिरल कविता सहाय यांनी आज पदभार स्वीकारला. ३० डिसेंबर १९८६ पासून त्या लष्कराच्या वैद्यकीय सेवेत आहेत. पुण्यातल्या Armed Forces Medical College मधून त्यांनी शिक्षण घेतलं आहे.   दिल्लीतल्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून त्यांनी पॅथॉलॉजी आणि ऑन्कॉलॉजीमध्ये उच्च शिक्षण घेतलं आहे. २०२४ मध्ये त्यांना सेना पदक आणि २०१८ मध्ये विशिष्ट सेवा पदकानं गौरवण्यात आलंय. आर्मी मेडिकल कॉर्प्सच्या कलोनल कमांडट म्हणून निवड झालेल्या त्या पहिला महिला अधि...