October 21, 2024 3:45 PM
23
जम्मू-काश्मीरमध्ये एक काश्मिरी डॉक्टर आणि ६ बांधकाम कामगारांची हत्या
जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात गगनगीर इथं दहशतवाद्यांनी एक काश्मिरी डॉक्टर आणि ६ बांधकाम कामगारांची हत्या केली. सोनमर्गच्या झेड-मोड बोगदा परिसरात बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली. दोन दहशतवाद्यांनी एका खासगी कंपनीच्या खानावळीमध्ये घुसून गोळीबार केला. यावेळी मारले गेलेले डॉ.शहनवाज हे बडगाम जिल्ह्यातील नईदगाम इथले रहिवासी होते. गेल्या तीन दिवसांतील मजुरांवर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ए या प्रकारणाची चौकशी करीत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी...