September 30, 2025 12:39 PM
21
करूर चेंगराचेंगरी दुर्घटनेचं तथ्य शोधण्यासाठी रालोआचं शिष्टमंडळ कोइम्बतूरमध्ये दाखल
तमिळनाडूमधल्या करूर इथं सभेत चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेचं तथ्य शोधण्यासाठी खासदार हेमामालिनी यांच्या नेतृत्वाखालील रालोआचं शिष्टमंडळ आज कोइम्बतूरमध्ये दाखल झालं. या दुर्घटन...