August 6, 2025 3:41 PM
नवी दिल्लीतल्या कर्तव्य भवनाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत कर्तव्यपथावर बांधण्यात आलेल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन झालं. सेंट्रल व्हिस्टा इमारत संकुलाचा व्यापक विस्तार करून कर्तव्य भवनाची त...