July 26, 2025 8:36 PM July 26, 2025 8:36 PM

views 2

देशभर कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून कारगिल हुतात्म्यांना अभिवादन

देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली.    देशाच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांचं आपण स्मरण करतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  कारगिल विजय दिनानिमित्त संदेशात म्हटलं आहे.    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कारगिल विजय दिना निमित्त्त नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वी...