November 14, 2025 3:35 PM
27
प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईतल्या त्यांच्या घरी वार्धक्याने निधन झालं. त्या ९८ वर्षांच्या होत्या. २४ फेब्रुवारी १९२७ रोजी लाहौर इथे जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी १९४६मध्य...