July 14, 2025 12:29 PM
कैलास मानसरोवर यात्रेकरुंची सहावी तुकडी संध्याकाळी सिक्कीमला पोहोचणार
कैलास मानसरोवर यात्रेकरुंची सहावी तुकडी आज संध्याकाळी नाथुला मार्गे सिक्कीमला पोहोचेल. यामध्ये ४५ यात्रेकरू, आणि संपर्क अधिकाऱ्यांसह एकूण ५२ जण आहेत. याशिवाय, गंगटोकमध्ये चार सहाय्यक कर्...