July 2, 2025 1:41 PM
कैलास मानसरोवर यात्रेकरूंची पहिली तुकडी तीर्थयात्रा पूर्ण करून गंगटोक इथे सुखरूप परतली
कैलास मानसरोवर यात्रा २०२५ च्या यात्रेकरूंची पहिली तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची तीर्थयात्रा पूर्ण करून काल गंगटोक इथे सुखरूप परतली. ही तुकडी काल दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी नथुला इथ...