May 5, 2025 3:41 PM May 5, 2025 3:41 PM

views 7

संसदेच्या लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्ती

लोकलेखा समितीचं आज पुनर्गठन करण्यात आलं. या समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली असून समितीचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२६ पर्यंत राहील. १९६७ पासून सुरु झालेली ही  लोकलेखा समिती नियंत्रक आणि महालेखापालांच्या आहवालांचं परीक्षण करते. तसंच सरकारी योजना आणि खर्चाचा अभ्यास करते.

July 19, 2024 7:20 PM July 19, 2024 7:20 PM

views 2

मविआ विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरी जाणार – काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल

महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरी जाणार असून तिन्ही घटकपक्ष एकत्र बसून जागावाटपावर चर्चा करतील, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या बैठकीत काँग्रेसचं संघटन मजबूत करण्यावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा आणि त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाचा पराभव झाला आहे.   महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीतही राज्यातल्या महाभ्र...