August 16, 2025 7:56 PM
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ६९ वर्षांच्या होत्या. 'गुरू', 'मी सिंधूताई सपकाळ', 'तिचा उंबरठा' या चित्रपटांमध्ये, तर 'मिसेस आमदार सौभाग्यवती' या नाटका...