February 15, 2025 2:26 PM February 15, 2025 2:26 PM

views 7

कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागचा इतिहास समजून घेणं आवश्यक – संजीव खन्ना

विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची  भूमिका,  इतिहास , कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि  अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक असतं, असं प्रतिपादन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आज केलं.   नागपूरच्या  वारंगा इथल्या  महाराष्ट्र राष्ट्रीय  विधी  विद्यापीठ-नागपूर, चा तिसरा दीक्षांत समारंभ आज झाला, त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते संबोधित करत होते. या समारंभात, एकूण १५५ पदवीधरांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये ११२ पदवीपूर्व  पदव्या, २८ पदव्युत्तर पदव्या आणि १५ पी...

October 25, 2024 1:32 PM October 25, 2024 1:32 PM

views 7

नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती

देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ येत्या १० नोव्हेंबरला पूर्ण होत असून, न्यायमूर्ती खन्ना येत्या ११ नोव्हेंबरपासून  सरन्यायाधीश पदाची सूत्रं स्वीकारतील. विद्यमान सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याशी चर्चा करून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय कायदे मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.    मुंबई उच्च न्यायालयातही अतिरिक्त न्या...