June 1, 2025 4:44 PM
कुलाबातल्या सैनिकी प्रशिक्षण केंद्रात उच्चस्तरीय संयुक्त आंतर सेवा सुरक्षा सराव
सुरक्षेसंदर्भातली नवनवीन आव्हानं आणि सज्जतेच्या दृष्टीनं मुंबईत कुलाबा इथल्या सैनिकी प्रशिक्षण केंद्रात एक उच्चस्तरीय संयुक्त आंतर सेवा सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला होता. या दोन दि...