November 27, 2024 7:58 PM November 27, 2024 7:58 PM

views 8

विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद‌्‌गंध जीवनगौरव पुरस्कार

विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद‌्‌गंध जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना काल ठाण्यात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पत्रकार ज्ञानेश महाराव, लोककलाकार सुरेखा पुणेकर, सामाजिक कार्यकर्ती श्रीगौरी सुरेश सावंत अभिनेते आदेश बांदेकर - सुचित्रा बांदेकर, गायक रोहित राऊत, क्रीडापटू दीपाली देशपांडे यांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलं.