August 9, 2024 3:36 PM August 9, 2024 3:36 PM
11
समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन यांच्या टिप्पणीवर सदनात गदारोळ
राज्यसभेत आज काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलासह सर्व विरोधी पक्ष सदस्यांनी समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन यांच्या टिप्पणीवर सदनात सुरु असलेल्या गदारोळात सभात्याग केला. शून्य प्रहारानंतर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरुद्ध भाजपा सदस्य घनश्याम तिवारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर बोलत असताना जया बच्चन यांनी टिप्पणी केली आणि त्यानंतर सदनात गदारोळ सुरु झाला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज आधी दुपारी अडीच आणि नंतर ३ वाजेपर्यंत ...