October 27, 2024 8:14 PM October 27, 2024 8:14 PM
7
जपानमध्ये कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
जपानमध्ये कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या ५० व्या निवडणुकीत ४६५ जागांपैकी २८९ जागांवर थेट निवडणुकीच्या माध्यमातून खासदार निवडले जातील, तर आणखी १७६ खासदार हे देशातल्या ११ मतदारसंघांमधून मतदारसंघाच्या आकारानुसार असलेल्या प्रमाणात प्रातिनिधिक स्वरुपात निवडले जातील. LDP अर्थात, लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रमुख असलेले जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्या सत्ताधारी आघाडीसाठी संसदेच्या शक्तिशाली कनिष्ठ सभागृहात बहुमत राखण्यासाठी किमान २३३ जागा राखायचं माफक आव्हान आहे. २०...