September 28, 2024 11:12 AM September 28, 2024 11:12 AM

views 1

भविष्यात त्वरित निर्णय घेणाऱ्या मुत्सद्दी नेत्याची गरज आहे- सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान

भविष्यात त्वरित निर्णय घेणाऱ्या मुत्सद्दी नेत्याची गरज असल्याचं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी काल नवी दिल्ली इथ सांगितलं. भविष्यातील युध्दनीतीसंदर्भात तीनही सेनादलांच्या तुकडीचा समावेश असलेल्या अभ्यासक्रमाला संबोधित करताना ते बालत होते. कृत्रिम बुध्दीमत्ता, मशीन लर्निंग, चोरीसंदर्भातील बदलेल्या तंत्रावर आधारित स्टेल्थ तंत्रज्ञान, अतिजलद शस्त्रस्त्र आणि रोबोटिक्समधील प्रगती भविष्यातील युद्धांचे वैशिष्ट्य असतील, असंही ते म्हणाले. भविष्यातील युध्दनीती हवाई आणि अंतराळ युद्ध, नॉन-कायनेटिक युद्ध,...