January 6, 2025 12:53 PM January 6, 2025 12:53 PM

views 10

जन सुराज पार्टीचे नेते प्रशांत किशोर यांना अटक

 जन सुराज पार्टीचे नेते आणि राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांना आज पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतलं. बिहार लोकसेवा आयोगाच्या भरती परीक्षेत पेपर फुटल्याचा आरोप करत ते उपोषण करीत होते.  प्रशांत किशोर यांच्या समर्थकांनी या कारवाईविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. किशोर यांना आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.