March 7, 2025 9:57 AM

views 12

आज ‘जनऔषधी दिवस’

सातवा जनऔषधी दिवस आज साजरा होत आहे. जनेरिक औषधांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या योजनेविषयी जागरुकता निर्माण कऱण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. किफायतशीर किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे नागरिकांना बाजार भावापेक्षा 50 ते 80 टक्के कमी किमतीत औषधे उपलब्ध होत आहेत.