November 7, 2024 7:41 PM November 7, 2024 7:41 PM

views 12

जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब

जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी आज गदारोळ घातला. या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.   उपमुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सुरेंद्र कुमार चौधरी यांनी काल हा प्रस्ताव सभागृहात मांडला आणि तो आवाजी मतदानानं मंजूर केला. विधानसभेच्या कामकाजाला आज सकाळी सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या आमदारांनी या प...

October 8, 2024 3:45 PM October 8, 2024 3:45 PM

views 9

हरियाणामध्ये भाजपाची तर जम्मूकाश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीची बहुमताकडे वाटचाल

जम्मू आणि काश्मिर तसंच हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली. जम्मू काश्मीरमधे आतापर्यंत ४० जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यात १९ ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार तर १४ जागांवर भाजपा उमेदवार विजयी झाले आहेत. तसंच काँग्रेस उमेदवार २ आणि  पीडीपी उमेदवार २ ठिकाणी विजयी झाले आहेत. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बडगाम मतदारसंघातून विजयी झाले असून गंदेरबाल मतदारसंघात आघाडीवर आहेत. आतापर्यंत मिळालेल्या कलांनुसार एकूण ९० मतदारसंघांपैकी २२ ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स, १...