March 12, 2025 7:56 PM
गंगा नदीला अधिक स्वच्छ बनवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध- जल-शक्ती मंत्री
गंगा नदीला अधिक स्वच्छ बनवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असलेल्या विधानाचा केंद्रीय जल-शक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज नवी दिल्ली इथं पुनरुच्चार केला. ते गंगा नदीच्या संवर्धनासाठी नेमल...