January 22, 2025 8:32 PM

views 17

जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू, १४ जखमी

जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ आज झालेल्या रेल्वे अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार आहे.    या मार्गावरुन मुंबईकडे चाललेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या अफवेनं जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी चेन खेचून गाडी थांबवली आणि डब्यातून खाली उतरले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं चिरडल्यानं हा अप...

August 25, 2024 3:23 PM

views 31

महाराष्ट्रात जळगाव इथं प्रधानमंत्र्यांचा लखपती दिदींशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात जळगाव इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लखपती दीदींशी संवाद साधला. महिला स्वयंसहायता गटांना अडीच हजार कोटी रुपयांच्या सामूहिक गुंतवणूक निधीचं वितरण तसंच ५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण यावेळी करण्यात आलं. ३० हजार ठिकाणच्या ११ लाख महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात लखपती दीदी प्रमाणपत्रं देण्यात आली.    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, मह...