June 27, 2025 2:03 PM

views 26

ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेला पुरी इथं सुरुवात

ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ आणि त्यांची भावंडं बलभद्र आणि सुभद्रा या देवतांच्या रथयात्रेला आज सकाळी पुरी शहरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. त्यासाठी जगभरातील हजारो भक्त पुरीमध्ये जमले आहेत. ही रथयात्रा तिन्ही देवतांना श्री गुंदीचा मंदिराकडे नऊ दिवसांसाठी घेऊन जाते. यात्रेच्या वेळापत्रकानुसार, श्री जगन्नाथ मंदिरापासून त्यांच्या संबंधित रथांपर्यंत देवतांच्या भव्य मिरवणुकीचा पहाडी बिजे विधी आज सकाळी साडेनऊ वाजता झाला. गजपती राजा दिव्यसिंहदेव या तीन रथांवर आज दुपारी अडीच ते साडेतीनदरम्यान च...

July 17, 2024 8:34 PM

views 34

‘सुना बेशा’ उत्सवानिमित्त जगन्नाथ पुरीत लाखो भाविकांचा ओघ

'सुना बेशा' या सुवर्ण पेहरावातले भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक ओदिशात पुरी इथं लोटले आहेत. सुना बेशा हा उत्सव, सुवर्णालंकारांच्या प्रदर्शनासह ओदिशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकणारा महत्त्वपूर्ण आध्यात्मिक उत्सव आहे. या तिघांचेही तीन स्वतंत्र रथ, २०८ किलोग्रॅम सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेले आहेत. त्यांची मावशी गुंडीचा देवी यांच्या घरचा ८ दिवसांचा पाहुणचार आटोपून. गुंडीचा मंदिरातून परतल्यानंतर, १२ व्या शतकातल्या श्री जगन्नाथ मंदिराच्या सिंहद...