August 20, 2024 1:38 PM August 20, 2024 1:38 PM
10
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी
जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज निवडणूक आयोगानं आज अधिसूचना जारी केली. पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला मतदान होणार असून त्यात पुलवामा, अनंतनाग, शोपियां, कुलगाम, रामबन, किश्तवाडा आणि डोडा जिल्ह्यांतील २४ विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं पम्पोर,त्राल,पुलवामा, राजपुरा, जैनापुरा, शोपिया,डी.एच. पोरा, कुलगाम, देवसर, दुरू,कोकेरनाग, अनंतनाग पश्चिम, अनंतनाग, श्री गुफवाडा जीज बेहरा, शांगस-अनंतनाग पूर्व, पहलगाम, इंदरवाल, किश्तवाड, पद्दर-नागसेनी, भदरवाह, डोडा,...