October 26, 2025 7:44 PM October 26, 2025 7:44 PM
37
ITF J30 स्पर्धेत भारताच्या सृष्टी किरणनं विजेतेपद पटकावलं
भारताची सृष्टी किरण हिनं डॉमिनिकन रिपब्लिक मधल्या कॅबारेते इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या जे थर्टी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या विजेतपदासह तिनं कनिष्ठ गटातलं पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावे केलं आहे. सृष्टी हीनं अंतिम फेरीत व्हेनेझुएलाच्या स्टेफनी पुमार हिचा ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.