January 13, 2025 11:03 AM January 13, 2025 11:03 AM

views 5

इस्त्रोने स्पेडेक्स उपक्रमाअंतर्गत चेसर आणि टार्गेट हे दोन उपग्रह सुरक्षित अंतरावर आणण्यात मिळवले यश

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात इस्त्रोनं स्पेडेक्स उपक्रमाअंतर्गत चेसर आणि टार्गेट हे दोन उपग्रह सुरक्षित अंतरावर अर्थात 3 मीटर अंतरावर आणण्यात यश मिळवलं आहे. या उपग्रहावर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्र पाठवण्यास सुरुवात झाल्याची माहिती इस्त्रोनं समाजमाध्यमावरील संदेशात देण्यात आली आहे. डॉकिंग प्रक्रिया या उपग्रहाने पाठवलेल्या डाटाचं विश्लेषण केल्यानंतरच केली जाईल. असंही इस्त्रोनं स्पष्ट केलं आहे. या मोहिमेसाठी इस्रोने विकसित केलेले सर्व सेन्सर डॉकिंग प्रयोग करण्यापूर्वी पूर...

August 8, 2024 1:21 PM August 8, 2024 1:21 PM

views 4

पृथ्वी निरीक्षक उपग्रह प्रक्षेपित करून इस्रो यंदाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार

इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था यंदाचा स्वातंत्र्य दिवस पृथ्वी निरीक्षक उपग्रह प्रक्षेपित करून साजरा करणार आहे. १५ ऑगस्ट रोजी श्रीहरीकोटा इथून सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी इस्रोनं विकसित केलेला लघु उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं  EoS 08 हा पृथ्वी निरीक्षक उपग्रह अवकाशात सोडला जाईल. त्यानंतर तो पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावेल. हा उपग्रह आपत्ती निरीक्षण,  रिमोट सेन्सिंग, आग आणि पूर शोध आणि अतिनील किरण मापनासाठी उपयुक्त असलेल्या प्रगत तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे.  उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरला जाण...