September 10, 2024 12:29 PM September 10, 2024 12:29 PM
13
गाझा पट्टीचा दक्षिणेकडचा भाग आणि मानवतावादी क्षेत्रवर इस्राएलनं केलेल्या हल्ल्यात किमान ४० जणांचा मृत्यू
गाझा पट्टीचा दक्षिणेकडचा भाग आणि मानवतावादी क्षेत्र म्हणून निर्धारित करण्यात आलेल्या प्रदेशात इस्राएलनं केलेल्या हल्ल्यात किमान ४० नागरिकांचा मृत्यू झाला असून, ६० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, असं हमास या संघटनेच्या नागरी संरक्षण विभागानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. तर, खान युनिस भागात हमास या अतिरेकी संघटनेच्या केंद्रावर आपल्या वायुदलानं हल्ला केला असून, स्थानिक नागरिकांचा त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचं इस्राएलच्या लष्करान...