August 9, 2025 1:05 PM August 9, 2025 1:05 PM
7
इस्रायलचा हेतू गाजापट्टीवर ताबा मिळवणं नसून गाजाला हमासपासून मुक्त करण्याचा आहे-नेतान्याहू
इस्रायलचा हेतू गाजापट्टीवर ताबा मिळवणं हा नसून गाजाला हमासपासून मुक्त करण्याचं असल्याचं इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. गाजापट्टीत शांततापूर्ण प्रशासनाची स्थापना केली जाईल, असं नेतन्याहू आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं. इस्रायल गाजापट्टीवर ताबा मिळवेल, असं नेतन्याहू यांनी दूरचित्रवाणीवरील एका मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र नंतर त्यांनी आपल्या वक्तव्य बदललं.