July 19, 2025 1:16 PM July 19, 2025 1:16 PM

views 3

इस्राएल आणि सीरियामध्ये युद्धबंदीची घोषणा

इस्राएल आणि सीरियामध्ये युद्धबंदीवर सहमती झाल्याचं तुर्की मधले अमेरिकेचे राजदूत टॉम बॅरॅक यांनी आज सांगितलं. इस्राएलनं सीरियावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर युद्धबंदी घोषित झाली. दरम्यान आपले हल्ले ड्रुझ या अरब धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचं रक्षण करण्यासाठी होते असा दावा इस्राएलनं केला आहे.   सीरियाचे दीर्घकाळ शासक राहिलेले बशर अल-असद यांच्या पतनानंतर सरकार समर्थक सैन्य आणि ड्रुझ समुदाय, यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. यामध्ये  आतापर्यंत ३००पेक्षा जास्त  लोक मारले गेले आहेत, तर या प्रदेशातले ह...