July 16, 2025 11:10 AM
इराणमध्ये भारतीय नागरीकांना अनावश्यक प्रवास टाळण्याची सूचना
इराणमध्ये भारतीय नागरीकांना अनावश्यक प्रवास टाळण्याची सूचना भारतीय दूतावासानं दिली आहे. इराणममधून भारतात परत येण्याची इच्छा असलेल्या भारतीय नागरीकांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या व्यावसा...