June 19, 2025 1:31 PM

views 24

इस्राएल आणि इराणला युद्धबंदी लागू करण्याचं आवाहन- अँटोनियो गुटेरेस

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पुन्हा एकदा इस्राएल आणि इराण दरम्यानचा संघर्ष तात्काळ थांबवण्याचं आणि युद्धबंदी लागू करण्याचं आवाहन केलं आहे. इस्राएल-इराण दरम्यानच्या वाढत्या तणावाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि या समस्येचं आंतरराष्ट्रीयीकरण करू नये, असंही आवाहन केलं आहे.       कोणताही अतिरिक्त लष्करी हस्तक्षेप हा संपूर्ण प्रदेश आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेवर गंभीर परिमाण करू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. या संघर्षामुळे होत असलेल्या मनुष्यहानीबद्दल त्यांन...

June 19, 2025 10:54 AM

views 22

इस्राईल आणि इराण संघर्षात रशिया करणार मध्यस्थी

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इस्राईल आणि इराण संघर्षात मध्यस्थीची तयारी दाखवली आहे. सेंट पीट्सबर्ग आर्थिक मंच परिषदेगरम्यान पुतिन यांनी हा प्रस्ताव मांडला. मॉस्कोच्या मध्यस्थीमुळे इराणला शांततापूर्ण आण्विक कार्यक्रम सुरू ठेवता येईल आणि इस्राईलच्या सुरक्षाविषयक चिंतांचं समाधान होईल असा दावा त्यांनी केला आहे                                                                                                                                                                                        ...

June 14, 2025 1:16 PM

views 14

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर, इराणनं प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलची राजधानी तेल अवीवला लक्ष्य करत क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाल्याचं इस्रायलच्या आपत्कालीन सेवा विभागानं म्हटलं आहे.    या हल्ल्यांनंतर अमेरिकेनं इस्रायलला हवाई संरक्षण प्रणालीसह, नौदलाच्या विनाशिकेची मदत पुरवली असल्याचं वृत्त अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. याशिवाय अमेरिकेची लढाऊ विमानंही गस्त घालत असल्याचं वृत्त आहे.   दरम्यान, इस्त्रायलनं इराणवर केलेला हल्ला ...