January 10, 2026 7:35 PM January 10, 2026 7:35 PM

views 8

महागाई, बेराजगारीच्या प्रश्नावर इराणमध्ये गेले १४ दिवस आंदोलन सुरू

इराणमधील आंदोलनाचा मोठा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव तिथली इंटरनेट सेवा ठप्प आहे. परिणामी इराणहून येणारी आणि इराणला जाणारी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे प्रलंबित किंवा रद्द करण्यात आली आहेत. यूएईस्थित फ्लायदुबई या विमान कंपनीनं इराणला जाणारी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. एतिहाद एअरवेज, कतार एअरवेज, तुर्किश एअरलाइन्स, ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स तसंच कतार एअरवेजनंही अनेक उड्डाणं रद्द केली आहेत.   महागाई, बेराजगारीच्या प्रश्नावर इराणमध्ये गेले १४ दिवस ...