May 1, 2025 7:35 PM
आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या निमित्त जळगाव जिल्ह्यात सफाई कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस तसंच आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या निमित्त जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा नगरपरिषदेत सफाई कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कामगार आपल्या श्रमातू...