June 21, 2025 8:05 PM

views 14

जगातला तणाव आणि अस्थिरतेच्या काळात योग साधना शांततेचा मार्ग दाखवतो-प्रधानमंत्री

११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सर्वत्र  मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त उत्तराखंडमध्ये डेहराडूनमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. योग ही निरोगी जीवन जगण्याची कला आहे, हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर संतुलित जीवनशैलीचा आधार आहे असं त्या यावेळी म्हणाल्या. जागतिक समुदायात योग साधनेबद्दलचा आदर वाढला असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. योग साधनेनं आज संपूर्ण विश्वाला जोडलं आहे हे बघणं अत्यंत सुखद आहे असं प्रधानमंत्री ...

June 21, 2025 2:26 PM

views 13

योग दिनानिमित्त जगभरात विविध ठिकाणी योगसाधना कार्यक्रमांचं आयोजन

११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळपासून करण्यात आलं आहे. 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं महाराष्ट्रासह देशभरातल्या १०० पर्यटन स्थळांवर आणि ५० सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं.   मुंबईजवळ कान्हेरी लेणी इथं आयोजित योग कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले. मुंबईतल्या घारापुरी लेणी, बुलडाण्यातलं गायमुख मंदिर, पुण्यातला आगा खानपॅलेस आणि शिवनेरी किल्ला, छत्रपती संभाजीनगरमध्ये...

June 20, 2025 7:10 PM

views 8

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यभरातही विविध ठिकाणी योग प्रात्यक्षिकं होणार आहेत. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग ही एक जीवनशैली आहे असं सांगत योगाभ्यासाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आवाहन केलं आहे.   संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या पुण्यात मुक्कामी आहेत. यानिमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने भव्य वारकरी भक्तीयोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमात वारकरी, विद्...