November 19, 2025 10:36 AM
8
नवी दिल्लीतील 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आजपासून सर्वसामान्य लोकांसाठी उघडणार
नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं सुरू असलेला 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आजपासून सर्वसामान्य लोकांसाठी उघडणार आहे. 'एक भारत-श्रेष्ठ भारत' अशी यावर्षीच्या मेळ्याची मध्यवर्ती सकंल्पना ...