March 16, 2025 4:00 PM March 16, 2025 4:00 PM

views 8

अंतराळात अडकलेल्या वैज्ञानिकांना परत आणण्यासाठी गेलेलं स्पेसएक्सचं कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर दाखल

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना परत आणण्यासाठी गेलेलं स्पेसएक्सचं कॅप्सूल आज सकाळी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पोहोचलं. यात अमेरिका, जपान आणि रशियाच्या चार अंतराळवीरांचा समावेश आहे.   सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर येत्या बुधवारी पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करतील, अशी अपेक्षा आहे. त्यांची जागा हे चार नवे अंतराळवीर घेतील. हे दोघे फक्त एका आठवड्यासाठी अवकाशात गेले होते, मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा तिथला मुक्काम नऊ महिन्यांपर्यंत प...

September 24, 2024 1:29 PM September 24, 2024 1:29 PM

views 7

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्याकडे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची जबाबदारी

भारतीय वंशाच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को यांनी ही घोषणा केली. सुनीता विल्मम्स बारा वर्षानंतर पुन्हा एकदा ही जबाबदारी सांभाळणार आहेत. सुनीता विल्यम्स आणि कोनोनेन्को यांनी अंतराळात आठ दिवसांच्या मुक्कामासाठी यावर्षी ५ जून रोजी प्रवास सुरू केला होता. मात्र, अंतराळ ज्या यानातून ते दोघं गेले होते त्यात बिघाड झाल्याने त्यांचं पृथ्वीवर परतणं रद्द झालं. हे दोघं आता २५ फेब्रु...