July 17, 2024 11:33 AM July 17, 2024 11:33 AM

views 13

मेक इन इंडिया उत्पादने आंतरराष्ट्रीय मागणीत वरचढ

भारतीय अर्थव्यवस्था, मेक इन इंडिया योजनेमुळे जागतिक स्तरावर कशी उंचावत आहे याची एक झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. यामध्ये, भारतीय बनावटीच्या विविध उत्पादनांच्या निर्यातीच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढता प्रभाव, सहभाग, उपस्थितीविषयी त्यांनी भाष्य केलं आहे.     भारतीय बनावटीच्या सायकलची निर्यात इंग्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांमध्ये वाढल्यानं जागतिक स्तरावर तिचा बोलबाला झाला आहे. बिहारमध्ये तयार होणारे बूट रशियन सैन्याद्वारे...