December 3, 2025 5:49 PM December 3, 2025 5:49 PM

views 10

दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार

ज्या समाजात दिव्यांग व्यक्तींना समतेची वागणूक दिली जाते, त्याच समाजाला खऱ्या अर्थानं विकसित म्हणता येईल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं.   दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्रातल्या अबोली जरीत, भाग्यश्री नडीमेताला, धृती रांका आणि देवांगी दलाल या चौघांना या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी सन्मानित केलं. अबोली जरीत यांनी जन्मतः ८० टक्के अपंगत्वावर मात करून भारता...