November 29, 2025 6:27 PM November 29, 2025 6:27 PM

views 20

भारतातल्या क्रिएटर्ससाठी ५ नव्या भारतीय भाषांचा समावेश

मुंबईत झालेल्या ‘हाऊस ऑफ इंस्टाग्राम’ कार्यक्रमात मेटा प्लॅटफॉर्म्स कंपनीनं भारतातल्या क्रिएटर्ससाठी ५ नव्या भारतीय भाषांचा समावेश केला आहे.  यामुळे इंस्टाग्राम, फेसबुकवरील क्रिएटर्स लवकरच त्यांच्या रील्सचे बंगाली, मराठी, तेलुगु, कन्नड आणि तमिळ या भाषांमधे भाषांतर करू शकतील.  यासाठी एआय-आधारित ऑटोमॅटिक डबिंग आणि लिप-सिंक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हे फिचर क्रिएटरच्या मूळ आवाजातील स्वर आणि भावना जुळवून भाषांतरित आवाज तयार करते यामुळे तोंडाच्या हालचाली नव्या भाषेशी हुबेहुब वाटते. यापूर्वी ही स...

February 11, 2025 8:30 PM February 11, 2025 8:30 PM

views 9

इन्स्टाग्रामवर किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक पर्याय उपलब्ध

लोकप्रिय समाजमाध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवर आता किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठीचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी घोषणा मेटा या कंपनीने केली आहे. अनावश्यक मेसेजेस रोखणं, गोपनीयता राखण्यासाठी अधिक पर्याय, पालकांना अकाउंटवर देखरेख करण्याची सुविधा यांचा यात समावेश असेल. १६ वर्षं वयापेक्षा कमी असलेल्या युजर्सचा वावर अधिक सुरक्षित करण्याकडे मेटाचं प्राधान्य असेल. अशा युजर्सच्या अकाउंटवर पालकांना नियंत्रण ठेवता येईल, तसंच ॲपच्या वापराचा वेळही पालकांना निश्चित करता येणार आहे.