September 12, 2025 11:52 AM
भारतीय नौदल आज गुरुग्राम इथं आयएनएस अरवली तैनात करणार
भारताच्या सागरी सुरक्षेला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल म्हणून, भारतीय नौदल आज गुरुग्राम इथं आयएनएस अरवली तैनात करणार आहे. अरवली पर्वतरांगांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं आहे. आ...