January 9, 2026 1:09 PM January 9, 2026 1:09 PM
4
केरळमध्ये अलाप्पुझा जिल्ह्यात इनफ्लूएन्झाचा प्रादुर्भाव
केरळमध्ये अलाप्पुझा जिल्ह्यात अंबालापुझा उत्तर, अंबालापुझा दक्षिण, करुवट्टा आणि पल्लिपड या चार पंचायतींमध्ये इनफ्लूएन्झाचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आज आणि उद्या या भागातल्या केंद्रांच्या एक किलोमीटर परिघातल्या पाळीव पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने कत्तल करण्यात येणार आहे. यात सुमारे १३ हजार ७८५ पक्ष्यांचा समावेश आहे. तसंच, जिल्हाधिकाऱ्यांनी या केंद्रांच्या १० किलोमीटर परिघात येणाऱ्या भागात पाळीव पक्षी, अंडी, मांस आणि संबंधित उत्पादनांच्या वापर, विक्री आणि वाहतुकीवर एका ...