April 16, 2025 1:40 PM
5
व्यग्र विमानतळांच्या यादीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नववा क्रमांक
जगातल्या सर्वात व्यग्र विमानतळांच्या यादीत २०२४ या वर्षात नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नववा क्रमांक लागला आहे. एअरपोर्टस् काउन्सिल इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या...