November 19, 2025 1:18 PM November 19, 2025 1:18 PM

views 17

माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशभरातून आदरांजली

माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशभरात आदरांजली वाहिली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांना समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही इंदिरा गांधी यांना आंदराजली वाहिली.

October 31, 2025 1:35 PM October 31, 2025 1:35 PM

views 45

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन

भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज इंदिरा गांधींच्या ‘शक्तिस्थळ’ या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.   इंदिरा गांधींचं साहस, संवेदनशीलता आणि देशभक्ती आपल्यासाठी प्रेरणादायक असल्याचं राहुल गांधींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद...