May 13, 2025 1:16 PM
एअर इंडिया आणि इंडिगोच्या काही विमानसेवा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट इथली विमान उड्डाण सेवा आज रद्द केल्या आहेत. दिल्ली व...