October 21, 2024 3:43 PM October 21, 2024 3:43 PM
3
देशाची वस्त्रोद्योग उलाढाल २०३० पर्यंत साडेतीनशे अब्ज डॉलर्सची होईल – मंत्री पवित्र मार्गरिटा
देशाची वस्त्रोद्योग उलाढाल २०३० पर्यंत साडेतीनशे अब्ज डॉलर्सची होईल असा विश्वास केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा यांनी व्यक्त केला आहे. भारत टेक्स २०२५ संदर्भात आज नवी दिल्लीत आयोजित एका संवाद कार्यक्रमात आज ते बोलत होते. भारत टेक्स २०२५ हे वस्त्रोद्योगाशी संबंधित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि व्यापार मेळावा येत्या फेब्रुवारीत दिल्लीत भरवण्यात येणार आहे.