August 15, 2024 8:19 PM August 15, 2024 8:19 PM
15
जगभरात अनेक ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा
जगभरात अनेक ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा झाला. संयुक्त अरब अमिरातीमधल्या भारतीय समुदायानं आज भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. अबु धाबीमध्ये राजदूत संजय सुधीर यांच्या हस्ते दूतावासात भारतीय ध्वजारोहण झालं. आपल्या भाषणात त्यांनी भारताची उल्लेखनीय प्रगती आणि संयुक्त अरब अमिरातीसोबतचे मजबूत संबंध यावर प्रकाश टाकला. दुबईतल्या वाणिज्य दूतावासात कॉन्सुल जनरल सतीश कुमार सिवन यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वातंत्र्योत...