December 19, 2025 8:09 PM December 19, 2025 8:09 PM
8
विश्वचषक विजेत्या दृष्टिबाधित महिला क्रिकेट संघातल्या खेळाडूंचा मुंबईत सत्कार
विश्वचषक विजेत्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज मुंबईत सत्कार केला. या खेळाडूंना आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. कर्णधार दीपिका टी.सी., उपकर्णधार गंगा कदम यांच्यासह संघातले खेळाडू यावेळी उपस्थित होते.