September 15, 2024 3:21 PM September 15, 2024 3:21 PM
10
संयुक्त अरब अमिरातीमध्ये ३० भारतीय महिलांना भारतीय महिला दुबई पुरस्कार प्रदान
संयुक्त अरब अमिरातीच्या उत्कर्षात विशेष योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातल्या भारतीय महिलांचा सन्मान करणारा भारतीय महिला दुबई पुरस्कार २०२४ काल दुबईमध्ये पार पडला. तंत्रज्ञान, नवउद्योजकता आरोग्यसेवा आणि कला या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या ३० महिलांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला संयुक्त अरब अमिरातीमधले भारतीय राजदूत संजय सुधीर यांच्या पत्नी वंदना सुधीर आणि अभिनेत्री समिरा रेड्डी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. वंदना सुधीर यांनी याप्रसंगी बोलताना आत्मनिर्भर बनून व...