June 13, 2025 10:15 AM
आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज सिफ्ट कौर समराने पटकावलं कास्य पदक
जर्मनीतील म्युनिक इथं झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज सिफ्ट कौर समराने काल महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. 23 वर्षीय सिफ्टने अंतिम फेरीत 453 पुर...