December 25, 2025 7:34 PM December 25, 2025 7:34 PM
19
रेल्वे प्रवासभाडे आकारणीतील बदल उद्यापासून लागू
रेल्वेनं प्रवासभाडे आकारणीत बदल केले असून ते उद्यापासून लागू होणार आहेत. यात अनारक्षित किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रवास भाड्यात पहिल्या २१५ किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यानंतर द्वितीय श्रेणीतून प्रवास करणाऱ्या किलोमीटर मागे १ पैसा तर एक्स्रप्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना प्रति किलोमीटर २ पैसा भाडेवाढ लागू होईल. वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्यांनाही प्रति किलोमीटर २ पैसे अतिरीक्त द्यावे लागतील. यामुळे ५०० किलोमीटरचा प्रवास द्वितीय श्रेणीतून करणाऱ्यांचं भाडं १० रुपयांनी ...